माजी विद्यार्थी मंडळ
विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे

नमस्कार

सन १९८२ मध्ये विद्यार्थी साहाय्यक समितीच्या सिल्व्हर ज्युबिली कार्यक्रमात माजी विद्यार्थी मंडळाची पहिली सभा नानासाहेब गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

संपर्क
+91 93097 31788

माजी विद्यार्थी मंडळ कार्यालय

पत्ता
माजी विद्यार्थी मंडळ कार्यालय,
लजपतराय विद्यार्थी भवन, १०३ अ, शिवाजी हौसिंग सोसायटी मागे,
सेनापती बापट रस्ता, पुणे ४११०१६
माजी विद्यार्थी मंडळ

मुख्य ध्येय- जास्तीत जास्त माजी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचा समिती कार्यात सहभाग वाढवणे.

विद्यार्थी साहाय्यक समितीचे समितीतून शिकून बाहेर पडलेल्या प्रत्येकाच्या जीवनात खुप मोठं योगदान आहे. ज्याची परतफेड करणे अशक्य आहे. आधुनिक भारताची सक्षम युवा पिढी घडवण्यात समिती कायमच तत्पर राहिलेली आहे. आपल्या प्रमाणेच बरेच ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही पुण्यात शिक्षण साठी येतात. समिती हि एक कल्पना आहे. हि कल्पना सामाजिक ऊध्दार करतच आहे. त्याचे आव्हाहन आणि व्याप्ती वाढत चालली आहे. याचा विचार करून आपल्या प्रत्येक लाभार्थ्यांचा सहभाग वाढवला गेला पाहिजे या करता प्रत्येकाने आपला सहभाग दाखवावा.

मान्यवरांच्या मनातलं

प्रतापराव पवार अध्यक्ष, विद्यार्थी सहाय्यक समिती.

समितीने आतापर्यंत सातत्याने दिलेले संस्कार आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली सामाजिक जाणीव याचे हे उत्तम प्रतीक आहे. समाजात असे कर्तव्यनिष्ठ आणि सामाजिक जाण ठेवणारे विद्यार्थी पाहून कोणालाही समाधान वाटेल.

पद्मभूषण सुमित्रा महाजन लोकसभेच्या माजी अध्यक्ष

या मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण केल्यामुळे माजी विद्यार्थी परत संस्थेकडे येत आहेत, हे कौतुकास्पद आहे.

  आकडेवारी
  0 +
  सामाजिक उपक्रम​
  450 +
  सभासद​
  15
  वार्षिक मेळावे​
  संपर्क

  माजी विद्यार्थी मंडळाविषयी अधिक माहितीसाठी सदर फॉर्म भरावा

  Open chat
  नमस्कार 👋
  मी कशाप्रकारे आपली सहायता करू शकतो